ब्लू व्हेल गेमची मास्टर माईंड सापडली!

मुलांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या ब्लू व्हेल गेमच्या मास्टरमाईंडला अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे अटक करण्यात आलेली आरोपी 17 वर्षाची मुलगी आहे. रशियन पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या आहेत. ब्लू व्हेल गेम चॅलेंजमागे तिचाच हात असल्याचा पोलिसांचा दावा आहे. ही मुलगी नेमकी कोण आहे? याबद्दलची माहिती पोलिसांनी अजून उघड केली नाही. ही मुलगी ब्लू व्हेल […]

Begin typing your search term above and press enter to search. Press ESC to cancel.

Back To Top